agriculture news in marathi Maharashtra prepared for Medical assistance infrastructure : Ashok Chavan | Page 2 ||| Agrowon

राज्यभरात २२ हजारावर खोल्यांची सज्जता; ५६,७०७ खाटांची सोय : अशोक चव्हाण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 मार्च 2020

मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय होऊ शकेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 
यासंदर्भात मंत्री चव्हाण म्हणाले की, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थितीत नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील २२ हजार ११८ खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या 
आहेत. 
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे.
...यांचा असेल समावेश
विश्रामगृहे, वसतिगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपत्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. 
 

मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता करण्यात आली असून, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय होऊ शकेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

यासंदर्भात मंत्री चव्हाण म्हणाले की, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थितीत नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील २२ हजार ११८ खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे.

...यांचा असेल समावेश
विश्रामगृहे, वसतिगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपत्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी...मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा...
शेतमाल वाहतुकीसाठी मिळणार तत्काळ परवाना पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये...
कृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू...नाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी...
पुणे, मुंबई, नाशिक बाजार समित्या सुरू ...पुणे/मुंबई/नाशिक: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
वादळी पाऊस, गारपिटीने राज्यात पिकांचे...पुणे : राज्याच्या विविध भागात गुरूवारी (ता....
‘गोकुळ’चे दूध संकलन पूर्वपदावर कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता...
पाहिजे तो भाजीपाला थेट दारात;...नाशिक : कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात...
कोणत्याही संकटाचा पहिला घाव शेतीवरच का...मा. श्री. उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र...