Agriculture news in marathi, Maharashtra, Revenue Minister Chandrakant Patil | Agrowon

शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही ः महसूलमंत्री
राजकुमार चौगुले
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017
कोल्हापूर : कर्जमाफीच्या अडचणीबाबत मुंबईत मदत केंद्र स्थापन करून प्रत्येक अडचणीचा निपटारा करण्याचा सरकरचा प्रयत्न आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी नक्की घेऊ, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. १४)  येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर : कर्जमाफीच्या अडचणीबाबत मुंबईत मदत केंद्र स्थापन करून प्रत्येक अडचणीचा निपटारा करण्याचा सरकरचा प्रयत्न आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी नक्की घेऊ, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. १४)  येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मात्र अर्जाआठी मुदतवाढ देण्याबाबत त्यांनी भाष्य टाळले. आलेल्या आर्जची छाननी कर्जमाफी समिती घेईल. एकाच वेळी लाखो अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत हे मान्य आहे, पण त्यावर काम होणार आहे. एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. खासगी कंपन्यांना शेतमाल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. यामुळे स्पर्धा लागून शेतकऱ्यांना दर चांगला मिळेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...