agriculture news in Marathi Mahatma fule agricultural university registrar kasar Dismissed Maharashtra | Agrowon

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचीव कासार पदमुक्त 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचीव सोपान कासार यांचा पदभार अखेर सोमवारी(ता.२०) काढून घेत त्यांना कुलुगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी पदमुक्त केले.

नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचीव सोपान कासार यांचा पदभार अखेर सोमवारी(ता.२०) काढून घेत त्यांना कुलुगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी पदमुक्त केले. कासार यांचा तात्पुरता पदभार अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. 

महसुल खात्यात उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असलेले सोपान कासार यांनी नगर येथे पुरवठा अधिकारी म्हणून काम केलेले आहे. त्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचीवपदी एक वर्षासाठी नियुक्ती झाली होती. २९ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी पदभार घेतला होता. त्यानंतर त्यांच्या एक वर्षाच्या नियुक्तीचा कालावधी पुर्ण झाला होता. त्यांना मुदतवाढ द्यावी याबाबत कुलगुरुंनी राज्याच्या कृषी विभागाच्या सचीवांना प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावर अजून कोणतेही उत्तर कृषी विभागाकडून विद्यापीठाला मिळाले नाही. 

दरम्यान, सोमवारी कुलगुरु डॉ. विश्वनाथा यांनी कासार यांनी पदमुक्त करत त्यांचा पदभार डॉ. पवार यांच्याकडे तात्पुरता दिला. सोपान कासार गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले होते. 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...