Agriculture news in marathi Mango, cashew orchard fire at Devasu, hundreds of trees destroyed | Agrowon

देवसु येथे आंबा, काजू बागेला आग, शेकडो झाडे खाक 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील देवसु कुंभेश्‍वर (ता. सांवतवाडी) येथील डॉ. लवु सांवत यांच्या आंबा, काजू बागेला मंगळवारी (ता. ५) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत दीड हजारांहून अधिक झाडे जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. 

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील देवसु कुंभेश्‍वर (ता. सांवतवाडी) येथील डॉ. लवु सांवत यांच्या आंबा, काजू बागेला मंगळवारी (ता. ५) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत दीड हजारांहून अधिक झाडे जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. 

श्री. सांवत यांची देवसु कुंभेश्‍वर पलिकडची वाडी येथे आंबा, काजू, बांबू व इतर झाडांची बाग आहे. या बागेला मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे अंजली सांवत यांच्या निर्दशनास येताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. 

परंतु दुपारची वेळ आणि वारा यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अवघ्या काही मिनिटांत या आगीत हापूस आंब्याची ४०, काजूची १२५ झाडे, तर बांबूची १५०० हून अधिक बेटे जळून खाक झाली. बागायती सभोवतालचे कुंपन देखील आगीत भस्मसात झाले आहे. श्री. सांवत यांचे सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अदांज आहे. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...