Agriculture news in marathi At maximum temperature in Khandesh Increase by 9 Celsius | Agrowon

खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने वाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी थंडी अचानक दोन दिवसांतच पुन्हा गायब झाली आहे. रात्री गारवा कायम असला तरी मंगळवारी (ता. २१) व बुधवारीही (ता.२२) दुपारी चटके जाणवत होते. या दोन-तीन दिवसांची तुलना केली तर कमाल आणि किमान तापमानात तब्बल ९-१० अंशानी वाढ झाल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामाबाबत कमाल तापमान वाढीने फारसे आशादायी वातावरण नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी थंडी अचानक दोन दिवसांतच पुन्हा गायब झाली आहे. रात्री गारवा कायम असला तरी मंगळवारी (ता. २१) व बुधवारीही (ता.२२) दुपारी चटके जाणवत होते. या दोन-तीन दिवसांची तुलना केली तर कमाल आणि किमान तापमानात तब्बल ९-१० अंशानी वाढ झाल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामाबाबत कमाल तापमान वाढीने फारसे आशादायी वातावरण नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी थंडी पडली होती. सोमवारपासूनच दिवसाचा गारवा गायब झाला आहे. मंगळवारी १० अंशांवर असलेले किमान तापमान बुधवारी मात्र तब्बल १९ अंशांवर पोचले. तर मागील रविवारी (ता. १९) २१ अंश सेल्सिअस असलेले कमाल तापमान मंगळवारी म्हणजे २१ तारखेला तब्बल २९ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. थंडी कमी होत असल्याने रब्बी पिकांना हवा तसा लाभ होणार नाही, अशी स्थिती आहे. 

असे होते तापमान 

तारीख  कमाल किमान
१७ जानेवारी २१ ११
१८ जानेवारी  २२ १० 
१९ जानेवारी  २१
२० जानेवारी   २९ १० 
२१ जानेवारी २९ १० 
२२ जानेवारी   ३२ १९

 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...