Agriculture news in marathi; Meeting of the crop insurance grievance redressal committee at the Tahsil office in Barshitkali | Agrowon

बार्शीटाकळी तहसील कार्यालयात पीकविमा तक्रार निवारण समितीची बैठक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

अकोला  ः खरीप हंगामात राबविल्या जात असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अनुषंगाने बार्शीटाकळी तहसील कार्यालयात शुक्रवारी (ता. ११) तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली. 

सभेच्या सुरवातीला योजनेबद्दल तसेच तक्रार निवारण समितीचे कार्याबाबत समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी माहिती दिली. अमोल पातुर्डे यांनी वैयक्तिक नुकसान भरपाईकरिता एकूण प्राप्त तक्रारींचे वाचन करून सदर तक्रारी विमा कंपनी प्रतिनिधींकडे हस्तांतरित करण्यात आल्या. प्राप्त तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करणार असल्याचे यावेळी विमा प्रतिनिधीने सांगितले.

महादेव गावंडे, अनिल ढोरे, गजानन खेडकर यांनी पिक कापणी प्रयोगाबद्दल तसेच तालुक्यामध्ये आयोजित गावनिहाय पीक कापणी प्रयोगाबाबत सभागृहात माहिती दिली. या बैठकीला शेतकरी प्रतिनिधी गजानन वाघमारे, गजानन आखरे, गणेश नानोटे, गजानन म्हैसने, बँक प्रतिनिधी श्री. निळखन, रवींद्र महल्ले आदी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन करून कृषी सहायक गजानन खेडकर यांनी आभार मानले. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...