agriculture news in marathi, meeting of sugar factory owners on sugarcane rates, kolhapur, maharashtra | Agrowon

ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठक

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील साखर कारखानदार व विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये आज (रविवारी) सकाळी साडेदहा वाजता बैठक होणार आहे. 

कोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील साखर कारखानदार व विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये आज (रविवारी) सकाळी साडेदहा वाजता बैठक होणार आहे. 

यंदाच्या संभाव्य परिस्थितीवर चर्चा करून उसाच्या पहिल्या हप्त्याच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी साखर कारखानदारांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी सायंकाळी जिल्हा बॅंकेत झालेल्या कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कारखानादरांच्या वतीने खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील आदींसह अन्य कारखान्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (ता.१६) सायंकाळी झालेल्या बैठकीत यंदाच्या ऊस परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. पूरस्थितीमुळे यंदा साखर उतारा कमी मिळणार असल्याने कारखान्यांबरोबर शेतकऱ्यांनाही फटका बसणार आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. यातून पुन्हा आज (रविवारी) बैठक घेण्याचा निर्णय झाला.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...