agriculture news in marathi Melon in Aurangabad Average rate of Rs 1000 | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १००० रुपये दर

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 एप्रिल 2021

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२४) खरबुजाची ५५ क्विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२४) खरबुजाची ५५ क्विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कलिंगडाची ३७ क्विंटल आवक झाली. सरासरी ८०० रुपये दर मिळाला. ५ क्विंटल आवक झालेल्या पेरूचे सरासरी दर २२५० रुपये राहिले. डाळिंबाची आवक २० क्विंटल, तर सरासरी २००० रुपये दर राहिला. ६ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला सरासरी ५५०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक दहा क्विंटल तर सरासरी दर १३०० रुपये राहिला. ३२ क्विंटल आवक झालेल्या कैरीला सरासरी १७०० रुपये दर मिळाला. 

आंब्याची आवक ४३ क्विंटल तर सरासरी दर ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ क्विंटल आवक झालेल्या शेवगा शेंगाचे सरासरी दर ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १६ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी ५००० रुपये दर मिळाला.

फ्लॉवरची आवक २० क्विंटल, तर सरासरी दर २५० रुपये राहिला. २० क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १७०० रुपये सरासरी दर मिळाला. काकडीची आवक १६ क्विंटल तर सरासरी दर ५५० रुपये राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या गवारचे सरासरी दर २२५० रुपये राहिले. १४ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना सरासरी ७०० रुपये दर मिळाला. 

कांदा दर सरासरी ५०० रुपये 

टोमॅटोची आवक १३० क्विंटल तर सरासरी दर ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. कांद्याची आवक २७७ क्विंटल तर सरासरी दर ५०० रुपये राहिले. ५३ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी १७०० रुपये दर मिळाला. मेथीची आवक ३७०० जुड्या, तर सरासरी दर ६०० रुपये राहिले. ४८०० जुड्याची आवक झालेल्या पालकाला सरासरी २५० रुपये प्रतिशेकडाचा दर मिळाला. कोथिंबीर आवक १४ हजार ५०० जुड्या तर सरासरी दर ४५० रुपये प्रतिशेकडा राहिला.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...