agriculture news in marathi, Milk compilation jam in Beed district | Agrowon

बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्प
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 जुलै 2018

बीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला सोमवारी (ता. १६) जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय दूध संघाचे संपूर्ण संकलन झाले. तर, खासगी संघांचे संकलन बंद होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील सोमेश्वर महादेवाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरवात केली.

बीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला सोमवारी (ता. १६) जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय दूध संघाचे संपूर्ण संकलन झाले. तर, खासगी संघांचे संकलन बंद होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील सोमेश्वर महादेवाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरवात केली.

सोमवारी शहरात विक्रीसाठी आलेल्या सोनई या खासगी दूध उत्पादक संघाच्या गाड्या अडवून हवा सोडली. तसेच त्यातील दुधाचे पुढे काढून इन्फंट संस्थेतील विद्यार्थ्यांना वाटप केले. आंदोलनात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, राजू गायके, धनंजय मुळे, अर्जुन सोनवणे, भाऊसाहेब घुगे, विकास आगाऊ, ज्योत्स्ना खोड आदींनी सहभाग घेतला.
 
१६५०० लिटर संकलन
दरम्यान, जिल्ह्यात अंबाजोगाई येथील शासकीय दूध संकलन केंद्रावरून रोज १६ हजार ५०० लिटर होणारे संकलन सोमवारी सुरळीत झाले. मात्र, बीड जिल्हा संघ, बीड तालुका संघ, गेवराई तालुका संघ, आष्टी तालुका संघांकडून रोज होणाऱ्या दूध संकलनापैकी केवळ ३०० लिटर दूध संकलन झाले.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...