agriculture news in marathi, Milk farmers meets today for agitation planning | Agrowon

दूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी आज बैठक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नगर : दर मिळत नसल्याने मोफत दूध देऊन आंदोलन करण्याबाबतची तीव्रता राज्यभर जावी, यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे आज (गुरुवारी) समन्वय बैठक होत आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

दुधाचे भाव दहा रुपयाने घसरून अत्यंत न्यूनतम पातळीवर आले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या भावापेक्षा दहा रुपयाने कमी दर. घेत आपण गेली अनेक महिने दूध घालत आहोत. दररोज तोटा सहन करतो आहोत. आता या पेक्षा अधिक तोटा सहन करणे आपल्याला अशक्य झाले आहे.

नगर : दर मिळत नसल्याने मोफत दूध देऊन आंदोलन करण्याबाबतची तीव्रता राज्यभर जावी, यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे आज (गुरुवारी) समन्वय बैठक होत आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

दुधाचे भाव दहा रुपयाने घसरून अत्यंत न्यूनतम पातळीवर आले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या भावापेक्षा दहा रुपयाने कमी दर. घेत आपण गेली अनेक महिने दूध घालत आहोत. दररोज तोटा सहन करतो आहोत. आता या पेक्षा अधिक तोटा सहन करणे आपल्याला अशक्य झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात लाखगंगा गावात येथील शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन ‘आता लुटण्या ऐवजी फुकटच न्या’ म्हणत मोफत दूध वाटण्याचा ग्रामसभेत ठराव करून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक व सोलापूर जिल्ह्यांतील इतर गावेही असाच ठराव करण्याच्या तयारीत आहेत. 

ग्रामसभांमधून असे ठराव करून दूध उत्पादकांचे राज्यव्यापी आंदोलन संघटित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दूध उत्पादकांच्या या राज्यव्यापी लढ्याच्या समन्वयासाठी नगर येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करत आहोत. नगर शहरातील रेहमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, येथे ही बैठक होत आहे. दूध उत्पादक कार्यकर्ते, विविध समविचारी शेतकरी संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...