agriculture news in marathi MNREGA in Parbhani 594 works started | Agrowon

परभणीत ‘मनरेगा’ची ५९४ कामे सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 मार्च 2021

परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जिल्ह्यात मंगळवारी (ता.२३) कृषी विभाग, रेशीम विभाग तसेच ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील मिळून एकूण ५९४ कामे सुरू आहेत.

परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जिल्ह्यात मंगळवारी (ता.२३) कृषी विभाग, रेशीम विभाग तसेच ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील मिळून एकूण ५९४ कामे सुरू आहेत. त्यावर ६ हजार ५०२ मजूर कामांवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कृषी विभागांतर्गत फळबाग लागवडीची मानवत तालुक्यात ३८ कामे, परभणी, पूर्णा तालुक्यात प्रत्येकी दोन कामे, सेलू तालुक्यात ११ कामे, सोनपेठ तालुक्यात ४ कामे अशी  एकूण ५७ कामे सुरु आहेत. रेशीम विभागाअंतर्गत तुती लागवडीची मानवत तालुक्यात १५ कामे सुरू आहेत.

पूर्णा तालुक्यात रोपवाटिकेची ३ कामे सुरु आहेत. सामाजिक वनीकरणांतर्गत जिंतूर तालुक्यात १ काम सुरू आहे. ग्रामपंचायती अंतर्गतच्या कामांमध्ये घरकुल बांधकामांची ९१ कामे, सार्वजनिक विहिरींची २२ ठिकाणी, तर वैयक्तिक सिंचन विहिरींची ३९९ कामे सुरू आहेत.


इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...