Agriculture news in Marathi Model of the hivere bajar village in planning ः Dr. Rajesh Khot | Agrowon

नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ. राजेश खोत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे मॉडेल आहे. लोकसहभाग असेल तर शासनाची प्रत्येक योजना संपूर्ण आर्थिक, सामाजिक व गावाचे परिवर्तन घडू शकते. तापमानवाढीच्या बदलाचे होणारे परिणाम याबद्दल गावाने केलेले नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत हरियाना राज्याचे सचिव डॉ. राजेश खोत यांनी व्यक्त केले. 

नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे मॉडेल आहे. लोकसहभाग असेल तर शासनाची प्रत्येक योजना संपूर्ण आर्थिक, सामाजिक व गावाचे परिवर्तन घडू शकते. तापमानवाढीच्या बदलाचे होणारे परिणाम याबद्दल गावाने केलेले नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत हरियाना राज्याचे सचिव डॉ. राजेश खोत यांनी व्यक्त केले. 

हरियानाचे सचिव डॉ. खोत यांच्यासह तेथील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी व विकास सेवेतील एकूण २६ प्रमख अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २२) आदर्श गाव हिवरेबाजारला भेट देऊन तेथील विकासकामांची व विविध उपक्रमांची पाहणी केली. आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प समितचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी अधिकाऱ्यांना हिवरे बाजारने केलेल्या कामांची व उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

या वेळी डॉ. खोत म्हणाले, ‘‘लोकसहभागातून गावाचे नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. शालेयस्तरापासूनच स्वच्छता, पाणी व पीक नियोजन हे अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळेच आज हिवरे बाजार देशाच्या नाहीतर आंतरराष्ट्रीय समुदायाला रोल मॉडेल ठरेल. येथील अभ्यासातून देशातील ग्रामपंचायती सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. गेली ३० वर्षे या गावाने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून समृद्ध गाव करताना अनेक चढउतार पाहिलेत.’’


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...