agriculture news in Marathi monsoon journey in north on fast track Maharashtra | Agrowon

उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास 

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

 गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला आहे. शनिवारी (ता. १९) उत्तर अरबी समुद्र, गुजरात, सौराष्ट्र, मध्य प्रदेश, कच्छचा परिसर, राजस्थानचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागापर्यंत मॉन्सूनने प्रगती केली आहे. 

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला आहे. शनिवारी (ता. १९) उत्तर अरबी समुद्र, गुजरात, सौराष्ट्र, मध्य प्रदेश, कच्छचा परिसर, राजस्थानचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागापर्यंत मॉन्सूनने प्रगती केली आहे. अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाना, चंडिगड, दिल्ली, पंजाब या भागांत मॉन्सूनने फारशी प्रगती केलेली नाही. मात्र पुढे सरकरण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने लवकरच आणखी काही भागांत दाखल होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, शनिवारी मॉन्सूनने बारमेर, भिलवारा, ढोलपूर, अलिगड, मिरूट, अंबाला आणि अमृतसर या भागांपर्यंत मजल मारली आहे. यंदा हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात ९८ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे राज्यात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यतापुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप...
राज्यस्तरीय ‘आत्मा’ समितीत ३०...पुणे ः राज्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
खासगी उद्योजकांच्या अवजारांवर अनुदानपुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच खासगी...
एक हजार नव्या रोपवाटिका होणारपुणे ः राज्यात नव्याने एक हजार रोपवाटिका...
भारतात उत्पादित ड्रॅगन फ्रूटची...नाशिक : गेल्या काही वर्षांत नवीन पीकपद्धती म्हणून...
रत्नागिरीत अतिवृष्टीमुळे हजार कोटींचे...रत्नागिरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीतील श्री...
चाळीस एकरांत उत्कृष्ट कांदा शेतीचा आदर्शनाशिक जिल्ह्यातील अंतापूर (ता. सटाणा) येथील जाधव...
‘थ्री स्टार’ लिंबू वर्गीय रोपनिर्मिती लिंबूवर्गीय पिकांच्या रोपनिर्मितीला लागणारा २० ते...
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...