agriculture news in marathi Monsoon Onset in some part of karnataka | Agrowon

मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार, हसनपर्यंत मारली मजल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. तर कर्नाटक राज्यातही धडक देत कारवार, हसनपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. तर कर्नाटक राज्यातही धडक देत कारवार, हसनपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारपर्यंत (ता.७) कर्नाटक, तामिळनाडूच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती आहे.

अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे वाऱ्यांना खेचून आणल्याने मॉन्सून नियमित वेळेवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मॉन्सूनने सोमवारी (ता.१) केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंबतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला होता. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल केली आहे. गुरुवारी (ता.४) केरळ, कोमोरीनचा सर्व भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटकसह आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
 


इतर बातम्या
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारीची...नवापूर, जि.नंदुरबार  ः नवापूर तालुक्यात...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
सारंगखेडा प्रकल्पाग्रस्तांना मोबदल्याची...नंदुरबार  ः जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
रेल्वेस्थानकावर नागपुरी संत्रा विक्रीला...वर्धा ः नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे...