Agriculture news in Marathi, Monsoon, Rain | Agrowon

देशात सरासरी सहा टक्के कमी पाऊस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे : गेल्या पावणेतीन महिन्यांत देशातील अनेक भागांत कमी-अधिक पाऊस झाला आहे. अजूनही काही भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. देशात एक जून ते २३ आॅगस्ट या कालावधीत सरासरी ६५५.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो; परंतु चालू वर्षी याच कालावधीत ६१९.३ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे.

पुणे : गेल्या पावणेतीन महिन्यांत देशातील अनेक भागांत कमी-अधिक पाऊस झाला आहे. अजूनही काही भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. देशात एक जून ते २३ आॅगस्ट या कालावधीत सरासरी ६५५.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो; परंतु चालू वर्षी याच कालावधीत ६१९.३ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे.

सरासरीच्या तुलनेत हा पाऊस सहा टक्क्यांनी कमी अाहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.एक जून ते २३ आॅगस्ट या कालावधीत पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरी १०५५.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात ईशान्य भारतात १०६९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत अवघा एक टक्का अधिक पाऊस पडला आहे.

वायव्य भारतात सरासरी ४५७.८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा ४४३.१ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत तीन टक्के कमी पाऊस पडला. मध्य भारतात ७२६.४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा २३ आॅगस्टपर्यंत ६६३.६ मिलिमीटर म्हणजेच ९ टक्के कमी पाऊस पडला.

दक्षिण द्वीपकल्प भागात ४५३. ८ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस १३ टक्के कमी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तरी अजूनही देशातील अनेक भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...