agriculture news in marathi, monsoon returns from central, east indian | Agrowon

परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व भागातून मॉन्सूनची माघार
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शनिवारी (ता.१२) गुजरात, मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परतीला पोषक हवामान असल्याने या भागातून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शनिवारी (ता.१२) गुजरात, मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परतीला पोषक हवामान असल्याने या भागातून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

बुधवारी (ता.९) माघारी फिरलेला मॉन्सून चारच दिवसात देशाच्या अनेक भागातून परतला आहे. शक्रवारी (ता. ११) उत्तर भारतातून पूर्णपणे माघारी फिरलेल्या मॉन्सूनने शनिवारी (ता. १२) मध्य आणि पूर्व भारतातील राज्यासह अरबी समुद्रातील काही भागांतील मुक्काम हलविला आहे. परतीच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत (ता.१३) मध्य, पूर्व भारतातील बुहतांशी भाग, ईशान्य भारतातील काही भागातून मॉन्सून परतणार आहे. २० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागातून मॉन्सून परतण्याचे संकेत हवामानतज्ज्ञांनी दिले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...
विमा कंपन्यांचे आस्ते कदम; पंचनाम्याकडे...पुणे : राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त...
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा...अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व...
पावसाचा मराठवाड्यात ४१ लाख हेक्‍टर...औरंगाबाद : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने...
ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...
रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात...रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच...
दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस'...पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांना आता...सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी...
राज्यात रब्बीसाठी सव्वासहा हजार शेतीशाळापुणे : रब्बी हंगामात राज्यात सव्वासहा...
केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा...पुणे: मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी,...
बाजार समित्या बरखास्त करणार : केंद्रीय...नवी दिल्ली : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि...
राज्य झाले टॅंकरमुक्त; केवळ बुलडाण्यात...पुणे: मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात...
केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार;...औरंगाबाद : गंध आणि चवीसाठी केसर आंब्याची आपली...
किमान तापमानात चढ-उतारपुणे: मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर...