Agriculture news in Marathi, moong On average 5600 rupees quintal | Agrowon

अकोल्यात मूग सरासरी ५६०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २८) मुगाला ४७०० ते ६५०१ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सरासरी ५६०० रुपये दर होता. सहा पोत्यांची आवक झाली होती. या आठवड्यात सतत पाऊस झाल्याने बाजारातील आवकेवर परिणाम दिसून येत आहे. मुगाचा लवकरच नवीन हंगाम सरू होत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यापासून मुगाची आवक वाढू शकते.  

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २८) मुगाला ४७०० ते ६५०१ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सरासरी ५६०० रुपये दर होता. सहा पोत्यांची आवक झाली होती. या आठवड्यात सतत पाऊस झाल्याने बाजारातील आवकेवर परिणाम दिसून येत आहे. मुगाचा लवकरच नवीन हंगाम सरू होत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यापासून मुगाची आवक वाढू शकते.  

या बाजार समितीत सोयाबीनची आवक ७२० क्विंटल झाली होती. सोयाबीन कमीत कमी ३२५० व जास्तीत जास्त ३६६० दराने विक्री झाली. सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. हरभऱ्याला ३५०० ते ४२२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ४१०० रुपये दराने विक्री झाली. १४४ क्विंटलची आवक झाली होती. गव्हाची आवक ५६ क्विंटल झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १९५० ते २१२५, तर सरासरी २०३० रुपये असा दर मिळाला. ज्वारीची ३० क्विंटल आवक होती. १८०० ते २४५० दराने विक्री झाली. सरासरी २३०० रुपये भाव  मिळाला. 

बाजारात तुरीची ४२ क्विंटल आवक होऊन ५००० ते ५६५० दरम्यान भाव मिळाला. सरासरी ५५५० रुपये दर होता. उडदाची कमीत कमी ३२०० व जास्तीत जास्त ५२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. उडदाची ४६ क्विंटल आवक होती. तीळ १०२०० ते १०३०० दरम्यान विक्री झाला. २४ पोते तिळाची आवक झाली होती. सरासरी १०२५० रुपये दर भेटला. 


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...
औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा दोन ते दहा हजार रुपये...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील...
जळगावात वांगी १८०० ते २९०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सोलापुरात कांद्याला कमाल ११ हजार दरसोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पुणे बाजार समितीत तैवान पिंक पेरूची आवकपुणे : राज्यात सध्या पेरूचा हंगाम सुरू झाला असून...
सोलापुरात गवार, भेंडी, काकडीला उठावसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला सोयाबीनची आवक वाढलीनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
कोल्हापुरात गतसप्ताहापासून कांदा दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पुण्यात वांगी, घेवडा, शेवग्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...