agriculture news in marathi Moosoon withdraw starts from Rajasthan | Page 2 ||| Agrowon

मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून माघार सुरू...

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. सोमवारी (ता.२८) पश्चिम राजस्थान आणि पंजाब या भागातून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल झालेल्या मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. सोमवारी (ता.२८) पश्चिम राजस्थान आणि पंजाब या भागातून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

परतीच्या प्रवासासाठी पोषक असलेली स्थिती देशाच्या वायव्य भागातील बाहेरच्या बाजूकडील भागात तयार झाली आहे. तसेच राजस्थानच्या दक्षिण भागातही
चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे पंजाबच्या अमृतसर, भटिंडा, राजस्थानमधील हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर या भागापर्यंत मॉन्सूनने माघार घेतली
आहे. या भागात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती कायम आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हरियाना, चंडीगड आणि दिल्ली,
उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या भागातून मॉन्सूनचे वारे परतण्याची शक्यता आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...