agriculture news in marathi more than fifteen lakh corona patient worldwide | Agrowon

जगभरातील बाधितांची संख्या १५ लाखांवर

वृत्तसेवा
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

न्यूयॉर्क : जगभरातील १९२ देशांमध्ये फैलाव झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात संसर्गग्रस्तांची संख्या १५ लाखांवर गेली असून बळींचा आकडाही ९० हजारांच्या जवळ जाऊन ठेपला आहे. एकूण बाधितांपैकी निम्मे बाधित युरोपमध्ये आहेत. 

न्यूयॉर्क : जगभरातील १९२ देशांमध्ये फैलाव झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात संसर्गग्रस्तांची संख्या १५ लाखांवर गेली असून बळींचा आकडाही ९० हजारांच्या जवळ जाऊन ठेपला आहे. एकूण बाधितांपैकी निम्मे बाधित युरोपमध्ये आहेत. 

जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची चाचणी घेण्याची पुरेशी यंत्रणा नसल्याने आणि लोकही स्वतःहून पुढे येत नसल्याने जाहीर होणाऱ्या बाधितांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक जण बाधित असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. कोरोनामुळे इटलीत आत्तापर्यंत अठरा हजार जणांचा मृत्यू झाला असून हा देश याबाबतीत अजूनही सर्वांत पुढे आहे. येथे बाधितांची संख्याही १.३९ लाख आहे. 

काळजी वाटावी या वेगाने रुग्ण वाढणाऱ्या अमेरिकेत ४.३० लाख बाधित असून मृतांच्या संख्येने १५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ही संख्या स्पेनमधील मृतांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. तिथे १५ हजारांच्या आसपास लोक मृत झाले आहेत. रुग्ण आणि मृत व्यक्ती यांचे प्रमाण पाहता इटलीतील परिस्थिती अद्यापही गंभीर असल्याचे दिसत आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी तीन चतुर्थांश मृत्यू फक्त युरोपमध्ये झाले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...