Agriculture news in marathi Morshet guaranteed to keep tours in order | Agrowon

मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

अमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम शेतमालाच्या विक्रीवरही झाला आहे.  मोर्शी तालुक्‍यात नोंदणी केलेल्या ३७०० शेतकऱ्यांकडील तूरीची खरेदीही यामुळे रखडली आहे. 

अमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम शेतमालाच्या विक्रीवरही झाला आहे.  मोर्शी तालुक्‍यात नोंदणी केलेल्या ३७०० शेतकऱ्यांकडील तूरीची खरेदीही यामुळे रखडली आहे. 

व्यापाऱ्यांकडून हमीभावाने खरेदी होत नसल्याने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीचा पर्याय शासनाने उपलब्ध करुन दिला होता. त्याकरिता नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. मात्र खरेदी सुरू होण्यास झालेल्या विलंबाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

परिणामी मोर्शी तालुक्‍यात नोंदणी केलेल्या ३७०० शेतकऱ्यांकडील खरेदी केव्हा होईल ? किंवा होणारच नाही याबाबत अनिश्‍चीतता वर्तविली जात आहे. कोरोनामुळे पोलिस प्रशासनाकडून मालवाहतूकदारांना अडवणूक आणि मारहाणीचे प्रकार घडले. 
त्याची धास्ती घेतल्याने ग्रामीण भागात व्यापाऱ्यांकडून खेडा खरेदी देखील बंद करण्यात आली आहे. विक्रीसोबतच आता शेतमालाच्या व्यवहारांवरही अशाप्रकारे लॉकडाऊन असल्याने दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...