Agriculture news in Marathi, Most of the vegetable prices in the Gultekdi are stable | Page 2 ||| Agrowon

गुलटेकडीत बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथीची ६० हजार जुड्या आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथीची ६० हजार जुड्या आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून बंगळूर येथून आले १ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ८ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, इंदूर येथून गाजर सुमारे ६ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सुमारे ४ टेम्पो, पावटा २ टेम्पो मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० तर कोबी सुमारे ८ टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे ८ टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, मटार ५ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे ५० गोणी, हिरवी मिरची ४ टेम्पो, तसेच कांदा सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा - २४०-२६०, बटाटा- ८०-१५०, लसूण - ८००-१३००, आले : सातारी ५००-६५०, बंगलोर ४००-४५०, भेंडी : २००-३००, गवार : सुरती - २००-३००, टोमॅटो - १२०-१४०, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-१२०, पापडी : १५०- २००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : १०० - १५०, वांगी : १५० -३००, डिंगरी : १५० -२००, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : १००-१६०, तोंडली : कळी १५०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ५००-६००, गाजर : ३००-३५० वालवर : २५०-३००, बीट : १६०-२००, घेवडा : ३००-४००, कोहळा : १०० -१५०, आर्वी : २५०- ३००, घोसावळे : १४० -१५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ५०० -५५०, पावटा : ४००-४२०, मटार : स्थानिक- ६००- ६५०, तांबडा भोपळा १००-१५०, सुरण : २६०-२८०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २०० -७००, मेथी : ३००-८००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५०० -८००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ७०० -८००, पुदिना : २०० -४००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ७०० -८००, चुका : ५००-८००, चवळई : १००० -१२००, पालक : ५०० -६००.

फूल बाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ९०-२००, बिजली : १००-१५०, कापरी : ५०-८०, शेवंती : ८०-१५०, अ‍ॅस्टर : २०-३०, गलांड्या : १५-२५ (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ४०-६०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ८०-१३०, लिलि बंडल : ४५-५५, जरबेरा : ५०-८०, कार्नेशियन : ८०-१२०.

फळ बाजार 
रविवारी (ता. ८) मोसंबी सुमारे ७० टन, संत्री १० टन, डाळिंब ३०० टन, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, चिकू २ हजार डाग, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, पेरूची सुमारे २०० क्रेट आवक झाली होती. 
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ८००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १४०-३००, (४ डझन ) : ५०-१३०, संत्रा : (३ डझन) : १४०-३००, (डझन ४) : ५०-१३०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २५-१२० गणेश १०-४०, आरक्ता २०-७०. कलिंगड : ५-१५ खरबूज : १०-३०, पपई : १०-३०, चिकू : ७०-२७०, पेरू (२० किलो) १०००-१२००, सफरचंद सिमला (२५ किलो) - १३००-२५००.

मटण-मासळी 
गणेशोत्सवामुळे मासळीची मागणी घटल्याने दर स्थिर होते. तर अनंत चतुर्दशीनंतर पुन्हा मासेमारी सुरू होऊन आवक आणि मागणी वाढेल, असा अंदाज व्यापारी ठाकूर परदेशी यांनी व्यक्त केला. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ६ टन, खाडीची ३०० किलो तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे आठ टन आवक झाली होती. 

खोल समुद्रातील मासळी 
पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : ८००, लहान ५००-६००, भिला : ४००-४८०, हलवा : ४५०-४४०, सुरमई : ४८०-५५०, रावस : ५५०, घोळ : ४८०, भिंग : ३६०, करली : २८०, करंदी : ३२०, पाला : लहान  ५००-७००'' मोठे  १००- ११००, वाम : पिवळी ४००-४८०,  काळी : २४०-२८०, ओले बोंबील : ६०-१२०. 

कोळंबी ः लहान १६०, मोठे  ४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १२००, मोरी : २४०-२८०, मांदेली : १००, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली लहान : २८० मोठे  ५५०-६००, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : लहान  १००-१२०, मोठे  १८०-२००, शेवटे : २४०, बांगडा : लहान   १६० मोठे  २००- २४०, पेडवी : ८०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १००-१४०.  

नदीची मासळी 
रहू : १४०, कतला : १६०, मरळ : २८०, शिवडा : २८०, चिलापी : ६०-८०, खवली : २४०, आम्ळी : १४०, खेकडे : २००, वाम : ४८०. 

मटण 
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५८०.

चिकन 
चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०. 

अंडी  
गावरान : शेकडा : ६०० डझन : ८४ प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३५८ डझन : ४८ प्रतिनग : ४.

इतर ताज्या घडामोडी
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...
परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
उन्हाळ कांद्याचा आलेख चढाचनाशिक : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाळ कांद्याची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...