Agriculture news in Marathi Movement of Livestock Diploma Holders in Parbhani | Agrowon

परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

पशुधन विकास अधिकारी यांच्या अंतर्गत उपचार करण्यास परवानगी द्यावी. यासह अन्य मागण्यांसाठी पशुपदविकाधारकांनी मंगळवारी (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

परभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी करून त्यांना पशुधन विकास अधिकारी यांच्या अंतर्गत उपचार करण्यास परवानगी द्यावी. यासह अन्य मागण्यांसाठी पशुपदविकाधारकांनी मंगळवारी (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

पशुधन पदविकाधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी करून त्यांना जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी किंवा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र पाच वर्षांसाठी देण्यात यावे. या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या उपोषणात जिल्ह्याच्या विविध भागांतील पशुधन पदविकाधारक सहभागी झाले होते.
 


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...