Agriculture news in marathi mr. gandam become swachatadoot | Agrowon

वाई येथील ‘ते’ ठरलेय स्वच्छतादूत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

यवतमाळ : संत गाडगे महाराज यांनी हातात झाडू घेऊन समाजाला स्वच्छतेचे धडे दिले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुद्धा ‘स्वच्छ भारत अभियान’ हाती घेऊन देशातील प्रत्येक गाव आणि शहर स्वच्छ व्हायला पाहिजे, असा संदेश दिला. तसाच संदेश यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्‍यातील वाई येथील एक ‘स्वच्छतादूत’ देत आहे. गेल्या २२ वर्षांपासून हातात झाडू घेऊन ते विना मोबदला गावात स्वच्छता करीत आहेत. 

यवतमाळ : संत गाडगे महाराज यांनी हातात झाडू घेऊन समाजाला स्वच्छतेचे धडे दिले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुद्धा ‘स्वच्छ भारत अभियान’ हाती घेऊन देशातील प्रत्येक गाव आणि शहर स्वच्छ व्हायला पाहिजे, असा संदेश दिला. तसाच संदेश यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्‍यातील वाई येथील एक ‘स्वच्छतादूत’ देत आहे. गेल्या २२ वर्षांपासून हातात झाडू घेऊन ते विना मोबदला गावात स्वच्छता करीत आहेत. 

भाऊराव गेडाम असे या ‘स्वच्छतादूता’ चे नाव आहे. आज ते ७३ वर्षांचे आहेत. ९४० लोकसंख्या असलेल्या वाई या लहानशा गावात २६९ कुटुंबांकडे शौचालय आहेत. भाऊराव गेडाम यांनी गावकऱ्यांना केलेले प्रबोधन व पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम करून वापरदेखील सुरू केला. वाई गावात प्रवेश करताच गावातील सर्व लहान-मोठे रस्ते, ग्रामपंचायत परिसर, मंदिर आणि शाळा सर्व चकचकीत दिसते. याचे सर्व श्रेय भाऊराव गेडाम यांनाच जाते. 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...