Agriculture news in marathi The Nagar in again crowded with people to buy vegetables | Agrowon

नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची गर्दी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर लोकांची गैरसोय पाहून बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना आज (शनिवारी) बाजार समितीच्या भाजीपाला बाजाराजवळील रस्त्यावर भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाला चांगलीच धावपळ करावी लागली. त्यामुळे बाजार समिती सुरू करण्याबाबत प्रशासन तयार होईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. 

नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे बाजार समितीत भाजीबाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर लोकांची गैरसोय पाहून बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना आज (शनिवारी) बाजार समितीच्या भाजीपाला बाजाराजवळील रस्त्यावर भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाला चांगलीच धावपळ करावी लागली. त्यामुळे बाजार समिती सुरू करण्याबाबत प्रशासन तयार होईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. 

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच भाजीपाला लिलाव होतात. चार दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने भाजीपाला लिलावही बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे विकण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे. 

प्रशासनाने भाजीपाला विक्रीची वाहने सोडण्याला सुरुवात केली. त्यामुळे बाजार समिती बंद असली तरी त्या परिसरात आज अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणून रस्त्यावर विक्री सुरू केल्याने रस्त्यावरच भाजीपाला, फळे खरेदीसाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. एकाच ठिकाणी दोन हजार लोक एकत्र आल्याने प्रशासनाला गर्दी पांगवण्यासाठी कसरत करावी लागली. त्यामुळे बाजार समिती सुरू करण्याबाबत प्रशासन तयार होईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.  

 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...