नांदेड जिल्ह्यातून मूळगावी जायचे? येथे करा संपर्क... 

नांदेड जिल्ह्यातील इतरत्र अडकलेल्या व्यक्तींना परत आपल्या मूळगावी येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची आवश्यक ती माहिती ऑनलाइन पद्धतीने पुढील दिलेल्या लिंकवर भरावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आहे.
नांदेड जिल्ह्यातून मूळगावी जायचे? येथे करा संपर्क... 
नांदेड जिल्ह्यातून मूळगावी जायचे? येथे करा संपर्क... 

नांदेड :  लॉकाडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना परत त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी तसेच नांदेड जिल्ह्यातील इतरत्र अडकलेल्या व्यक्तींना परत आपल्या मूळगावी येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची आवश्यक ती माहिती ऑनलाइन पद्धतीने पुढील दिलेल्या लिंकवर भरावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आहे.

नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf6WqrggEuZOxh2bdjdOdMDC0Ix47ByWxQ0_9hJO2sGbUoT3w/viewform?usp=sf_link तसेच भारताच्या व  महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना नांदेड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSed_VJMqAm5aTWZ-t7nFf8Gp8mvvAEc9AibJrzbydMZ0Tq63w/viewform?usp=sf_link  संबंधितांनी हि माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा, राज्यातील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून नांदेड जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर आवश्यक माहिती भरून नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२४९२७९, ०२४६२- २३५०७७ ई-मेल collectornanded१@gmail.com संपर्क करा, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.अकोला जिल्ह्याबाहेर जायचेय, गुगलशिटमध्ये माहिती भरा   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com