Agriculture news in Marathi Nanded, Parbhani, Hingoli response to 'Janata curfew' | Agrowon

‘जनता कर्फ्यू’ला नांदेड, परभणी, हिंगोलीत प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 मार्च 2020

नांदेड ः ‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

नांदेड ः ‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

जिल्हा, तालुका मुख्यालयाच्या ठिकाणच्या बाजारपेठांत कडकडीत बंद होता. सकाळी सातपासून रस्ते ओस पडले होते. बस स्थानके, रेल्वे स्टेशन या ठिकाणी नेहमी दिसणारी प्रवाशांची गर्दी नव्हती. नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका आणि गांभीर्य ओळखून जबाबदारीचे भान ठेवले. 

जनता संचारबंदीमुळे वाहनांची वर्दळ नव्हती. त्यामुळे नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणी शांतता होती. ग्रामीण भागातील बाजारपेठेची तसेच अन्य गावांतील नागरिकांनी जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...