agriculture news in marathi, Nanded stone pelting on milk vehicles | Agrowon

दूध नेणाऱ्या वाहनांवर नांदेडमध्ये दगडफेक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

नांदेड ः दूध बंद आंदोलनाअंतर्गत मंगळवारी (ता. १७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. गरिबांना मोफत दूधवाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरवाढ करेपर्यंत दूधविक्री न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील दूध संकलन बंद होते. शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी, हिंगोलीतील दूध संकलन नियमित होते.

नांदेड ः दूध बंद आंदोलनाअंतर्गत मंगळवारी (ता. १७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. गरिबांना मोफत दूधवाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरवाढ करेपर्यंत दूधविक्री न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील दूध संकलन बंद होते. शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी, हिंगोलीतील दूध संकलन नियमित होते.

नांदेड जिल्ह्यातील चैतन्यनगर येथे दूध घेऊन जाणाऱ्या शिवामृत डेअरीच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. अर्धापूर येथे मोफत दूधवाटप करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील दूध संकलन नियमित होते. शीतकरण केंद्रावरून दूध घेऊन येणाऱ्या, तसेच परभणी येथून अन्य ठिकाणी दूध घेऊन जाणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...