agriculture news in marathi, Narnala farmers Company represents in International Byer-seller Meet | Agrowon

अांतरराष्ट्रीय बायर-सेलर समिटमध्ये ‘नरनाळा’ शेतकरी कंपनी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

अकोला ः गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील केळी विदेशात निर्यात व्हायला सुरवात झाली अाहे. या वर्षी निर्यातक्षम केळी पिकविण्यासाठी अकोट, तेल्हारा तालुक्यांत लागवडही मोठ्या क्षेत्रावर करण्यात अाली अाहे. यातीलच पुढील पाऊल म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्यांची ‘नरनाळा’ ही शेतकरी कंपनी अाता निर्यातीच्या क्षेत्रातही पाऊल टाकत अाहे. 

अकोला ः गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील केळी विदेशात निर्यात व्हायला सुरवात झाली अाहे. या वर्षी निर्यातक्षम केळी पिकविण्यासाठी अकोट, तेल्हारा तालुक्यांत लागवडही मोठ्या क्षेत्रावर करण्यात अाली अाहे. यातीलच पुढील पाऊल म्हणजे केळी उत्पादक शेतकऱ्यांची ‘नरनाळा’ ही शेतकरी कंपनी अाता निर्यातीच्या क्षेत्रातही पाऊल टाकत अाहे. 

मुंबईत मंगळवारी (ता. १५) झालेल्या निर्यातदार-अायातदारांच्या ‘बायर-सेलर’ समिटमध्ये ही एकमेव शेतकरी कंपनी सहभागी झाली होती. कंपनीचे संचालक पंजाबराव बोचे, संचालक (निर्यात) मोहन सोनोने, प्रशासनाच्या वतीने  उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी या समिटमध्ये नेतृत्व केले. देशातील फळपिके, भाजीपाला अायात -निर्यातीच्या दृष्टीने अपेडाच्या पुढाकाराने मुंबईत ही अांतरराष्ट्रीय दोनदिवसीय समिट घेण्यात अाली. निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने विविध देशांमधील या क्षेत्रात काम करणारे मान्यवर सहभागी झाले होते. या समिटमध्ये केळी उत्पादक शेतकरी कंपनीने लावलेल्या स्टॉलला देशविदेशातील निर्यातदारांनी भेट देऊन चर्चा केली.

शासन तसेच अपेडाच्या अधिकाऱ्यांनी स्टॉलला भेट दिली. तसेच अकोला जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय यांनी केळी निर्यातीच्या दृष्टीने सुरू केलेल्या कामांचे कौतुक केले. या वर्षी या कामाने अधिक गती घेतली. सध्याची निर्यात निर्यातदारांच्या पुढाकारातून होत अाहे.


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...