Agriculture news in marathi In Nashik, chillies cost Rs. 3750 to Rs. 6875 | Agrowon

नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५ रुपये

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक ३५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३७५० ते ६८७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये राहिला

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक ३५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३७५० ते ६८७५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

शेतमालाची आवक सर्वसाधारण असून सध्या दरात सुधारणा आहे. वांग्यांची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते ४०००, तर सरासरी दर ३००० रूपये राहिला. फ्लॉवरची आवक ५८१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४६४  ते २४३५, तर सरासरी दर १५७१ रूपये राहिला. कोबीची आवक ६८१ क्विंटल झाली. तिला ६२५ ते ११९७ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिले.         
भोपळ्याची आवक १०८० क्विंटल होती. त्यास १३३० ते २६६५, तर सर्वसाधारण दर २००० रूपये राहिला. कारल्याची आवक ५२८ क्विंटल झाली. त्यास २०८१ ते ३३३०, तर सर्वसाधारण दर २९१५ राहिला. दोडक्याची आवक ३०० क्विंटल झाली. त्यास २५०० ते ५८३०, तर सर्वसाधारण दर ३३३० राहिला. गिलक्यांची आवक १३२ क्विंटल झाली. त्यांना २५०० ते ५००० दर मिळाला.

सर्वसाधारण दर ४१६५ राहिला. भेंडीची आवक ३० क्विंटल झाली. त्यास १६६५ ते २९१५ दर मिळाला. सर्वसाधारण दर २०८३ राहिला. हिरवी मिरचीची आवक ३० क्विंटल झाली. तिला २५०० ते ५२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४८०० राहिला. काकडीची आवक १४४० क्विंटल झाली. तिला १५०० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० राहिला. 

कांद्याची आवक १८४६ क्विंटल झाली. त्यास ९०० ते ४२५१ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३४०० राहिला. बटाट्याची आवक ७७६ क्विंटल झाली. तिला १९०० ते २९०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० राहिला. लसणाची आवक २५ क्विंटल झाली. त्यास ५६०० ते १०५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ८६०० राहिला.

फळांमध्ये डाळिंबांची आवक १२४० क्विंटल झाली. त्यास ३०० ते ११००० दर होता. सर्वसाधारण दर ६५०० राहिला. मोसंबीची आवक २२६ क्विंटल झाली. तिला १६०० ते ३४०० दर राहिला. सर्वसाधारण दर २८०० रूपये राहिला. 

आवक साधारण, दरांत सुधारणा  

सध्या भाजीपाल्याची आवक सर्वसाधारण होत आहे. त्यामुळे सध्या उठाव आहे. प्रामुख्याने वेलवर्गीय भाजीपाल्यांचे दर तेजीत आहे. तर, इतर भाज्या व फळांच्या आवकेप्रमाणे दरामध्ये चढ-उतार झाल्याचे दिसून आले.


इतर बाजारभाव बातम्या
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...