Agriculture news in marathi In Nashik, eggplants cost an average of Rs 5500 | Agrowon

नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये दर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक ५१२ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४००० ते ७००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक ५१२ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४००० ते ७००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात शेतमालाची आवक सर्वसाधारण असून सध्या दरात सुधारणा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. फ्लॉवरची आवक २५४ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल ४१७ ते ४००७ दर मिळाला. त्यास सरासरी दर २६५० राहिला. कोबीची आवक ३६७ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४७५ ते ४१२५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३४३५ राहिले. ढोबळी मिरचीची आवक ३७४ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ६२५० ते ८७५० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ७५०० राहिला. 

भोपळ्याची आवक १५७१ क्विंटल होती. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३३० राहिला. कारल्याची आवक ५४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २९१५ ते ३५४० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३० राहिला. दोडक्याची आवक ४७० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३३० ते ५००० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ४१६५ राहिला. गिलक्याची आवक २८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३७५० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३० राहिला. 

भेंडीची आवक ७७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १६६५ ते २५०० दर मिळाला.सर्वसाधारण दर २०५० राहिला. काकडीची आवक २४६४ क्विंटल झाली.तिला प्रतिक्विंटल १००० ते १८७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिला. कांद्याची आवक ६२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९५० ते ४३०० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३२०० राहिला. बटाट्याची आवक ९३५ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २७०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० राहिला.लसणाची आवक ६६ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल  ६५०० ते ११५०० असा दर मिळाला.सर्वसाधारण दर ८००० राहिला. 

फळांमध्ये डाळिंबाची आवक १५६६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५० ते ९००० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. मोसंबीची आवक २०० क्विंटल झाली.तिला प्रतिक्विंटल १००० ते ३५०० दर राहिला. सर्वसाधारण दर २५०० राहिला. केळीची आवक ३०० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. सीताफळाची आवक १३० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ५००० ते ९००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७००० राहिला.


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...