agriculture news in marathi Need for joint efforts for conservation and development of Marathwadi buffaloes | Page 2 ||| Agrowon

मराठवाडी म्हशींचे संवर्धन, विकासासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

परभणी ः मराठवाडा विभागामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या स्थानिक किंवा गावरान समजल्या जाणाऱ्या नामांकित मराठवाडी जातीच्या म्हशींचे संवर्धन, तसेच विकास करण्यासाठी पशुपालकांना संघटित करावे लागेल.

परभणी ः मराठवाडा विभागामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या स्थानिक किंवा गावरान समजल्या जाणाऱ्या नामांकित मराठवाडी जातीच्या म्हशींचे संवर्धन, तसेच विकास करण्यासाठी पशुपालकांना संघटित करावे लागेल. त्यासाठी पशू संवर्धन विभागामार्फत तांत्रिक उपायांची जोडदेण्याची द्यावी लागेल. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन विभाग आणि पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयांनी संयुक्त प्रयत्न करण्याची गरज आहे, असा सूर तज्ज्ञांनी व्यक्त केला.

येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातर्फे मराठवाडी जातीच्या म्हशींची अधिकृत नोंदणी केल्यानंतर प्रथमच वार्षिक तांत्रिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मराठवाडा विभागातील पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. संजय गायकवाड (औरंगाबाद), डॉ. आर. आर. चंदेल (लातूर), पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब  ठोंबरे, डॉ. संदीप रिंढे, पशू अनुवंशशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. पंडित नांदेडकर, डॉ. चंद्रकांत मामडे, डॉ. विठ्ठल मुंढे, डॉ. अलोक वानकर, डॉ. कल्याण टेकाळे डॉ. प्रकाश केकाण, डॉ. जितेंद्र वाघाये, डॉ. नारायण कराड, डॉ. सतीश गायकवाड आदी सहभागी झाले होते. डॉ. ठोंबरे यांनी  मराठवाडी म्हशींच्या आदर्श गुण लक्षणाबाबत माहिती दिली. 

डॉ. टेकाळे यांनी पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे गेल्या २० वर्षामध्ये पूर्ण केलेल्या संशोधन शिफारशीचा आढावा सादर केला. डॉ. मार्कंडेय म्हणाले, की शुद्ध मराठवाडी म्हैस प्रक्षेत्र निर्माण करण्यासाठी महाविद्यालयाकडून लवकरच कार्य सुरू होणार आहे.  


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...