Agriculture news in marathi Need for Support for Grape Export Growth: Jagannath Khapre | Agrowon

द्राक्ष निर्यात वाढीसाठी पाठबळाची गरज : जगन्नाथ खापरे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नाशिक  : ‘‘जगातील प्रमुख द्राक्ष उत्पादक देशात निर्यातीसाठी पाठबळ मिळते. त्यामुळे तेथे अर्थकारणाला चालना मिळाली. मात्र, आपल्या देशात द्राक्ष निर्यातीसाठी धोरणांची कमतरता आहे. म्हणून निर्यात वाढीसाठी सरकारच्या पाठबळाची नितांत गरज आहे,’’ असे प्रतिपादन अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी केले. 

नाशिक  : ‘‘जगातील प्रमुख द्राक्ष उत्पादक देशात निर्यातीसाठी पाठबळ मिळते. त्यामुळे तेथे अर्थकारणाला चालना मिळाली. मात्र, आपल्या देशात द्राक्ष निर्यातीसाठी धोरणांची कमतरता आहे. म्हणून निर्यात वाढीसाठी सरकारच्या पाठबळाची नितांत गरज आहे,’’ असे प्रतिपादन अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी केले. 

'महाएफपीओ' व 'कोगोपोर्ट'तर्फे नाशिक येथे ''निर्यातक्षम द्राक्षशेती, निर्यातीमधील अडचणी व उपाययोजना''या विषयावर मंगळवारी (ता.११) द्राक्ष निर्यात परिषदेचे आयोजन करण्यात आले. माजी कृषी आयुक्त डॉ. पांडुरंग वाठारकर, द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, आत्मा प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामनाथ जगताप, डॉ. नंदगिरीकर,'महा एफपीओ'चे डॉ. संजय पांढरे, भूषण निकम, प्रमोद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

निर्यात प्रक्रियेत कृषी विभागाचे लक्ष 
‘‘शेतमालाला चांगला दर मिळावा, म्हणून मागणी कायम राहण्यासाठी निर्यात करताना गुणवत्तापूर्ण मालाला प्राधान्य दिले पाहिजे. काही गैरप्रकार घडून उत्पादक व निर्यातदार यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे बारीक लक्ष राहील’’, असे कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...