agriculture news in marathi New 2487 corona patient in maharashtra | Agrowon

राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने बाधितांची एकूण संख्या ६७,६५५ झाली आहे.

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने बाधितांची एकूण संख्या ६७,६५५ झाली आहे. तसेच, विविध शहरांमध्ये मिळून ८९ कोरोना रुग्णांचा मृत्यू होऊन राज्यातील मृतांची एकूण संख्या २२८६ इतकी झाली आहे.

राज्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मागील आठवड्यात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे. सध्या राज्यात ५,५८,१०० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३४,४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीतील आहेत. 

टॅग्स

इतर बातम्या
धुळे जिल्ह्यात लष्करी अळी...देऊर, जि.धुळे : देऊर (ता.धुळे) सह तालुक्यात...
सुरवाडे परिसरात अतिमूसळधार पाऊस जळगाव : बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात...
निसर्ग चक्रीवादळबाधित वीज ग्राहकांचा...मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या वीज...
नामपूर बाजार समितीत ‘रयत’चे आंदोलन नामपूर, जि. नाशिक :  कांदा व डाळिंब उत्पादक...
नांदेडमध्ये सव्वा दोन लाख क्विंटलवर...नांदेड : जिल्ह्यात कोरोना साथीमध्ये राज्य सहकारी...
मका, चारा, कडवळ पिकावर हिरव्या...औरंगाबाद  : तालुक्यातील आडगाव, निपाणी,...
पीक कर्जवाटपात व्यापारी बॅंकांचा ‘ना’...औरंगाबाद : मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या...
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बुधवारी (...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारीची...नवापूर, जि.नंदुरबार  ः नवापूर तालुक्यात...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...