Agriculture news in marathi New turmeric arrives at Nanded Market Committee | Agrowon

नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. सोमवारी (ता.२०) हळद (कांडी) ची १०३३ क्विंटल आवक होती. हळदीला (कांडी) प्रतिक्विंटलला किमान ५२०० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. सोमवारी (ता.२०) हळद (कांडी) ची १०३३ क्विंटल आवक होती. हळदीला (कांडी) प्रतिक्विंटलला किमान ५२०० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

गव्हाची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १७५० रुपये दर मिळाले. हरभऱ्याची २०८ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटलला ३६५० ते ३९१० रुपये दर मिळाले. तुरीची ७ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटलला ५००० ते ५२०० रुपये दर मिळाले. सोयाबीनची १ हजार १४० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३७०० ते ३७३१ रुपये दर मिळाले. 

वसमत (जि.हिंगोली) येथील हळद मार्केटमध्ये मंगळवार (ता.२१) पासून हळद खरेदी सुरु झाली आहे. मंगळवारी हळदीची २००० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटला किमान ५५०० ते कमाल ६००० रुपये दर मिळाले. परभणी आणि हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये भूसार मालाची खरेदी सुरु झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 
 
 


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
केळी दरात सुधारणा, परराज्यात पाठवणी...जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली...
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...