Agriculture news in marathi No chaos in ration distribution, otherwise action: MLA Bhuyar | Agrowon

रेशन वाटपात अनगोंदी नको, अन्यथा कारवाई ः आमदार भुयार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

अमरावती ः स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी दुकानांची झाडाझडती घेतली. यावेळी पुन्हा तक्रारी आल्यास व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. 

अमरावती ः स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी दुकानांची झाडाझडती घेतली. यावेळी पुन्हा तक्रारी आल्यास व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. 

केशरी रेशनकार्डधारकांनाही अनुदानावरील धान्याचा पुरवठा रेशन दुकानातून व्हावा, अशी मागणी आमदार श्री. भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेण्यात आली. मात्र, त्यानंतर वरुड, मोर्शी तालुक्‍यात धान्य वितरणाबाबत सामान्यांच्या तक्रारी वाढीस लागल्या होत्या. काही रेशन दुकानदार धान्य देत नसल्याच्या तक्रारींचाही त्यामध्ये समावेश होता. याची दखल घेत आमदार भुयार यांनी मोर्शी व वरुड तालुक्‍यातील काही रेशन दुकानांची झाडाझडती घेतली. 

यावेळी मिळालेले धान्य, वितरित व शिल्लक धान्य याची पडताळणी करण्यात आली. धान्य वितरणासंदर्भातील अनागोंदीची त्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना माहिती दिली. यापुढील काळात रेशन संदर्भाने तक्रारी आल्यास परवाना निलंबन किंवा रद्दची कारवाई करण्याचा इशाराही आमदार भुयार यांनी यावेळी दिला. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...