मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार होऊन मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे कर्नाटकाचा उत्तर भाग ते मध्य महाराष्ट्राचा परिसर ते तेलंगण या दरम्यान समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच विदर्भातही कमी दाबाचे क्षेत्र असून त्याची चक्राकार वाऱ्यामध्ये रूपातर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार होऊन मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com