भातपट्ट्यात रोवणीच्या कामातही आता पुरुष मजूर

भातपट्ट्यात रोवणीच्या कामातही आता पुरुष मजूर
भातपट्ट्यात रोवणीच्या कामातही आता पुरुष मजूर

गोंदिया ः भातपट्ट्यात रोवणीसह अनेक महत्त्वाची कामे महिला मजुरांमार्फत केली जातात. परंतु, महिला मजुरांची टंचाई भासत असल्याने पुरुष मजुरांव्दारेच ही कामे करण्याची वेळ धानपट्ट्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. धानपट्ट्यात पुरुष मजुरांव्दारे नांगर, वखर, ट्रॅक्‍टर चालविणे, पऱ्हे टाकणे, पेंढ्या टाकणे अशी कामे केली जातात. परंतु, या हंगामात महिला मजुरांची कमतरता भासत असल्याने पुरुष मजुरांकडून रोवणीची कामे होताना दिसत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com