agriculture news in Marathi NRCG initiative for grape plantation in Madhya Pradesh Maharashtra | Agrowon

मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘एनआरसीजी‘चा पुढाकार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता द्राक्षशेतीकडे वळत आहेत. विशेष म्हणजे  या शेतकऱ्यांना आधुनिक द्राक्षबागा तयार करण्याचे धडे मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे (एनआरसीजी) शास्त्रज्ञ करीत आहेत.

मंदसोर येथील फलोत्पादन महाविद्यालय आणि एनआरसीजी यांच्या संयुक्त प्रयत्नातून अलीकडे एक द्राक्षलागवड कार्यशाळा शेतकरी राजेश पटेल यांच्या बागेत झाली. या वेळी प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता द्राक्षशेतीकडे वळत आहेत. विशेष म्हणजे  या शेतकऱ्यांना आधुनिक द्राक्षबागा तयार करण्याचे धडे मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे (एनआरसीजी) शास्त्रज्ञ करीत आहेत.

मंदसोर येथील फलोत्पादन महाविद्यालय आणि एनआरसीजी यांच्या संयुक्त प्रयत्नातून अलीकडे एक द्राक्षलागवड कार्यशाळा शेतकरी राजेश पटेल यांच्या बागेत झाली. या वेळी प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांजरी मेडिका आणि मांजरी शामा या दोन जाती या प्रांतात वाढण्यास संधी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. एनआरसीजीचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुवर तसेच शास्त्रज्ञ डॉ. अजय उपाध्याय, डॉ. रोशनी समर्थ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


इतर बातम्या
पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही...पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार...
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...