agriculture news in marathi Okra in Nashik General Rs 2910 | Agrowon

नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपये

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२ क्विंटल झाली. तिला १६६० ते ३७५० दर होता. बाजारात आवक सध्या सर्वसाधारण आहे. भेंडीला सर्वसाधारण दर २९१० रुपये राहिला.

नाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२ क्विंटल झाली. तिला १६६० ते ३७५० दर होता. बाजारात आवक सध्या सर्वसाधारण आहे. भेंडीला सर्वसाधारण दर २९१० रुपये राहिला’’, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

वांग्यांची १४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते ४५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ३५५० रुपये राहिला. फ्लॉवरची आवक ६३९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३६० ते ८९० रुपये, सर्वसाधारण दर ६४२ रुपये राहिला. कोबीची आवक ७६९ क्विंटल झाली. तिला १६५ ते ३३०, तर सर्वसाधारण दर २५० राहिला. ढोबळी मिरचीची आवक १०७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४३७५, सर्वसाधारण दर ३४४० राहिला. 

लिंबांची आवक ७० क्विंटल झाली. त्यास १००० ते २२५०, सर्वसाधारण दर १७५० रुपये राहिला. कांद्याची आवक १२४७ क्विंटल झाली. त्यास ८५० ते ३६००, सर्वसाधारण दर २१०० राहिला. बटाट्याची आवक २१३५ क्विंटल, त्यास ११०० ते २०००, सर्वसाधारण दर १६०० राहिला. लसणाची आवक १० क्विंटल झाली. दर ४००० ते ९१५०, सर्वसाधारण दर ७००० राहिला. 

फळांमध्ये पेरूची आवक १८ क्विंटल झाली. त्यास ६२५ ते १२५०, सर्वसाधारण दर १००० राहिला. डाळिंबांची आवक ४४ क्विंटल झाली. त्यास २००० ते ४५००, सर्वसाधारण दर ३५०० राहिला. बोरांची आवक २२० क्विंटल झाली. त्यास ५०० ते ११००, सर्वसाधारण दर ८०० राहिला. केळीची आवक ११० क्विंटल झाली. 

वेलवर्गीय भाज्यांचे दर टिकून 

भोपळ्याची आवक ६२७ क्विंटल होती. त्यास २०० ते ११३५, सर्वसाधारण दर ५३५ राहिला. कारल्याची आवक ११४ क्विंटल झाली. त्यास २९१५ ते ३७५०, सर्वसाधारण दर ३१६५ राहिला. दोडक्याची आवक ७१ क्विंटल झाली. त्यास ३७५० ते ४४५८, तर सर्वसाधारण दर ३९६० राहिला. काकडीची आवक ३८५ क्विंटल झाली. तिला १००० ते २१२५, सर्वसाधारण दर १६५० राहिला.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
बार्शीत तुरीची आवक वाढलीबार्शी, जि. सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडासोलापुरात प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये सोलापूर...
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...