Agriculture news in marathi Okra in Parbhani is Rs. 1200 to 2000 per quintal | Agrowon

परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१०) भेंडीची २५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले’’, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१०) भेंडीची २५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले’’, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. 

गवारीची १२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकड्याला ६०० ते १००० रुपये दर मिळाले. पालकाची १२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १००० ते १२०० रुपये दर मिळाले. शेपुची ३० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १५० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २५०० ते ५००० रुपये दर मिळाले.

वांग्यांची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १५०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ५०० ते १००० रुपये रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ५० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये मिळाले.

ओल्या भुईमूग शेंगांना २५०० ते ४ हजार रूपये दर

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विटंलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले. भूईमूग शेंगांची (ओल्या) ७० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. मक्याची ७० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबांची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. जांभळांची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४००० ते ८००० रुपये दर मिळाले. कैरीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
सोलापुरात दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी...सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा...
तलाठी हरवल्याची शेतकऱ्यांची तक्रारअमरावती: तिवसा तालुक्यातील अनकवाडी मालपूर...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....