Agriculture news in marathi Okra in Parbhani is Rs. 800 to 1200 per quintal | Agrowon

परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.३१) भेंडीची ३५ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटलला ८०० ते १२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.३१) भेंडीची ३५ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटलला ८०० ते १२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.

चवळीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. पालकाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. शेपुची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. 

कोथिंबिरीची २०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४००० ते ८००० रुपये दर मिळाले. वांग्यांची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १५०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ४०० ते ८०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. 

फ्लॅावरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कोबीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्निंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले.

लिंबांची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. भूईमूग शेंगाची (ओल्या) ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. मक्याची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...