Agriculture news in marathi One and a half thousand in Kolhapur, fertilizers, Seed shops closed | Agrowon

कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे विक्रीची दुकाने बंद 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी विक्रेत्यांना नाहक जबाबदार धरत असल्याच्या निषेधार्त जिल्ह्यातील सुमारे दिड हजार कृषी सेवा केंद्रे शुक्रवार (ता.१०) पासून बंद ठेवण्यात आली आहेत. रविवार (ता.१) अखेर ही केंद्रे बंद रहाणार आहेत. 

कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी विक्रेत्यांना नाहक जबाबदार धरत असल्याच्या निषेधार्त जिल्ह्यातील सुमारे दिड हजार कृषी सेवा केंद्रे शुक्रवार (ता.१०) पासून बंद ठेवण्यात आली आहेत. रविवार (ता.१) अखेर ही केंद्रे बंद रहाणार आहेत. 

महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशनच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. याला विक्रेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील खासगी कृषी सेवा केंद्रांसह सहकारी संघांच्या शाखांनीही यात सहभाग घेतला आहे.   युरिया सोबतचे लिंकिंग बंद करावे, सॅम्पल काढलेल्या मालाची रक्कम मिळावी व सॅम्पल फेल गेल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करून विक्रेत्यास साक्षीदार करावे आदीसह अन्य मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या. 

बियाणे विक्री ही पॅकबंद पॅकेटमधून केली जाते. यात विक्रेत्यांची काहीही चूक नसते. कंपन्यावर गुन्हे दाखल न करता या प्रकाराला विक्रेत्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे संतापजनक असून अशी कारवाई विक्रेत्यांना मारक ठरत असल्यानेच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही बंद पुकारल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...