Agriculture news in Marathi One crore fund from Nagar District Bank to CM Assistance Fund | Agrowon

नगर जिल्हा बॅंकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटीचा निधी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

नगर जिल्हा सहकारी बॅंकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयाची मदत दिली आहे. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी एक कोटी रुपयाच्या  निधीचा धनादेश दिला.

नगर ः कोरोना संकटाच्या सामन्यासाठी मदत म्हणून नगर जिल्हा सहकारी बॅंकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयाची मदत दिली आहे. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी एक कोटी रुपयाच्या  निधीचा धनादेश दिला.

नगर जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे. अशा काळात सरकारला आर्थिक हातभार लागला पाहिजे या हेतूने नगर जिल्हा बॅंकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटी रुपयाचा धनादेश देण्याचा सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (ता. ५) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी दिला.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक प्रशांत गायकवाड, गणपतराव सांगळे, आमदार आशुतोष काळे, राजेंद्र नागवडे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, चंद्रशेखर घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...