Agriculture news in Marathi, One volunteer in every village to be appointed for ground water survey | Agrowon

प्रत्येक गावात नेमणार भूजल सर्वेक्षणासाठी एक स्वयंसेवक 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात निरीक्षण विहीर निश्‍चित केली असून, या विहिरीतील निरीक्षणे नोंदविण्यासाठी प्रत्येक गावात एक स्वयंसेवक व कार्यकर्ते नेमण्यात येणार आहेत. या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांना शासन मानधनही देणार आहे, अशी माहिती कनिष्ठ भूजल वैज्ञानिक डॉ. अजिंक्‍य काटकर यांनी दिली. 

नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात निरीक्षण विहीर निश्‍चित केली असून, या विहिरीतील निरीक्षणे नोंदविण्यासाठी प्रत्येक गावात एक स्वयंसेवक व कार्यकर्ते नेमण्यात येणार आहेत. या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांना शासन मानधनही देणार आहे, अशी माहिती कनिष्ठ भूजल वैज्ञानिक डॉ. अजिंक्‍य काटकर यांनी दिली. 

जिल्ह्यात जलसंधारणाची कामे, भूजल पुनर्भरणासंबंधी जनजागृती, तसेच भूजल अधिनियमाबाबत जनसामान्यांना माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी व भूजल पुनर्भरणाचे प्रकल्प राबविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गाव पातळीवर काम करण्याची संस्थेची संकल्पना आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात काम करू इच्छित असलेल्या स्वयंसेवकांची तथा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. 

१८ ते ६० वयोगटातील दहावी उत्तीर्ण नागरिक यात सहभागी होऊ शकतात. सहभागी स्वयंसेवक व कार्यकर्त्यांना प्रकल्पनिहाय मानधनही दिले जाईल. या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून सोमनाथ सोनवणे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...