Agriculture news in marathi Onion in Jalana 2200 to 2500 rupees per quintal | Agrowon

जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झाली. त्यांना २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

जालना बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची केवळ ६ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. जवळपास २०० कॅरेट आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५० ते १५० रुपये प्रतिकॅरेट राहिले. आल्याची आवक २ क्‍विंटल झाली. त्यास २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२२) कांद्यांची ५० क्‍विंटल आवक झाली. त्यांना २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

जालना बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची केवळ ६ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. जवळपास २०० कॅरेट आवक झालेल्या टोमॅटोचे दर ५० ते १५० रुपये प्रतिकॅरेट राहिले. आल्याची आवक २ क्‍विंटल झाली. त्यास २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

पपईची आवक २ क्‍विंटल झाली. तिचा दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या चिकूचे दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टरबुजाची आवक १० क्‍विंटल झाली. त्यांना १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

सफरचंदांची आवक ६ क्‍विंटल झाली. त्यांचे दर ४५०० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५०० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ६०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बटाट्याची आवक ७० क्‍विंटल झाली. या बटाट्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

मेथी ७५ रुपये प्रतिशेकडा

मेथीची जवळपास ७०० जुड्यांची आवक झाली. तिला ७५ रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक ६०० जुड्या झाली. तिचा दर ५० रुपये प्रतिशेकडा राहिला. पालकाची आवक ६०० जुड्यांची झाली. तर, या पालकाला ६० ते ७० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती जालना बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...