agriculture news in Marathi, Onion rates stable in Solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात कांद्याचे दर टिकून
सुदर्शन सुतार
मंगळवार, 6 मार्च 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक चांगली झाली; पण मागणीतील तूट काहीशी वाढल्याने कांद्याच्या दरातील किरकोळ चढ-उतार वगळता कांद्याचे दर टिकून राहिले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज २०० ते ३०० गाड्यापर्यंत राहिली. सर्वाधिक आवक स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक कमीच राहिली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवकेचा विचार करता, आवक जैसे थे आहे; पण मागणीत काहीशी तूट असल्याने दरावर त्याचा परिणाम झाला. सप्ताहाच्या सुरवातीला दरावर त्याचा प्रभाव झाला; पण नंतर दरात फारसा फरक झाला नाही.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक चांगली झाली; पण मागणीतील तूट काहीशी वाढल्याने कांद्याच्या दरातील किरकोळ चढ-उतार वगळता कांद्याचे दर टिकून राहिले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज २०० ते ३०० गाड्यापर्यंत राहिली. सर्वाधिक आवक स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक कमीच राहिली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवकेचा विचार करता, आवक जैसे थे आहे; पण मागणीत काहीशी तूट असल्याने दरावर त्याचा परिणाम झाला. सप्ताहाच्या सुरवातीला दरावर त्याचा प्रभाव झाला; पण नंतर दरात फारसा फरक झाला नाही.

कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते १५०० व सरासरी ९०० रुपये असा दर मिळाला. दुसरीकडे भाज्यांनाही या सप्ताहात चांगला उठाव मिळाला. त्याचे दर मात्र स्थिर होते. विशेषतः मेथीला मागणी राहिली. भाज्यांची आवक स्थानिक भागातून झाली. रोज प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यापर्यंत आवक होती. मेथीला शंभर पेढ्यासाठी ४०० ते ५५० रुपये, शेपूला २५० ते ४०० रुपये, कोथिंबिरीला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.

फळभाज्यामध्ये हिरवी मिरची, कोबी, फ्लाॅवरच्या दरात पुन्हा तेजी राहिली. त्यांची आवक रोज प्रत्येकी २ ते ३ गाड्या झाली. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २०० रुपये, कोबीला ८० ते १५० रुपये आणि फ्लाॅवरला १७० रुपये असा दर मिळाला.  ढोबळी मिरची, गवारच्या दरातील तेजी काहीशी टिकून होती. ढोबळी मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २०० रुपये, गवारला २०० ते ३५० रुपये इतका दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...