agriculture news in marathi Onion seed threshing speed reached Khandesh | Page 2 ||| Agrowon

कांदा बियाणे मळणीला खानदेशात आला वेग

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

जळगाव ः खानदेशात कांदा बियाणे मळणी सुरू आहे. मळणी पुढील सात ते आठ दिवसांत १०० टक्के पूर्ण होईल. यंदा उत्पादन एकरी दोन ते अडीच क्विंटल एवढे येत आहे. काही शेतकऱ्यांना एकरी ५०किलोपर्यंतदेखील उत्पादन हाती आले आहे.

जळगाव ः खानदेशात कांदा बियाणे मळणी सुरू आहे. मळणी पुढील सात ते आठ दिवसांत १०० टक्के पूर्ण होईल. यंदा उत्पादन एकरी दोन ते अडीच क्विंटल एवढे येत आहे. काही शेतकऱ्यांना एकरी ५०किलोपर्यंतदेखील उत्पादन हाती आले आहे. 

कांदा बिजोत्पादनासंबंधी खानदेशात धुळे, जळगाव जिल्ह्यात अधिकची लागवड झाली होती. नंदुरबारात फारशी लागवड नव्हती. जळगावमधील जळगाव, जामनेर, रावेर, यावल, चोपडा भागात लागवड झाली होती. तर धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर भागात लागवड झाली होती. कांदा बियाणे मळणीयोग्य झाल्यानंतर बियांच्या फुले तोडणीचे काम सुरू झाले. ही तोडणी, साठवणूक प्रक्रिया काळजीपूर्वक राबविण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा उत्पादन खर्चही आला आहे. 

बियाणे मळणी गेल्या आठवड्यातच सुरू झाली आहे. ही प्रक्रिया आणखी आठ ते १० दिवस सुरू राहील. यानंतर मळणीची प्रक्रिया आटोपण्याची स्थिती राहील. कांदा बिजोत्पादनासाठी विविध कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत करार केले होते. 

बिजोत्पादनाचा खर्च वाढला 

कांदा दर डिसेंबर २०२० मध्ये चढे असल्याने यंदा कांदा बिजोत्पादनाचा खर्च वाढला आहे. प्रतिकिलो २० रुपये या दरात कंपन्यांनी शेतकऱ्यांना कांदा बल्बचा पुरवठा केला. तर काही शेतकऱ्यांनी बाजारातून प्रतिकिलो २५ ते ३० रुपये या दरात कांद्याची खरेदी केली. 


इतर बातम्या
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...