Agriculture news in marathi, Onions cost Rs 1000 to Rs1600 per quintal in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १७) कांद्याची १५७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १७) कांद्याची १५७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ५८ क्‍विंटल आवक झाली. तिला ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची २३२  क्‍विंटल आवक झाली.  दर ४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचा दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. गवारची आवक ११ क्‍विंटल झाली. तिला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६६ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

चवळीची आवक ४ क्‍विंटल, तर दर २५०० ते ४००० रुपये, मक्याची आवक १०५ क्‍विंटल, तर दर ८०० ते १३०० रुपये, काकडीची आवक ७१ क्‍विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये, लिंबूची आवक १३ क्‍विंटल, तर दर २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाले. 

कारल्याची आवक २० क्‍विंटल, तर दर  २००० ते ३५०० रुपये, दुधी भोपळ्याची आवक ७ क्‍विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये, कोबीची आवक २२ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये, ढोबळ्या मिरचीची आवक ३८  क्‍विंटल, तर दर १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. शेवग्याची आवक ४ क्‍विंटल, तर दर ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या भुईमूग शेंगांना ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३२ क्‍विंटल आवक झालेल्या काशीफळाचे दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. मोसंबीची आवक २० क्‍विंटल झाली. त्यांना २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

डाळिंबाची आवक ४४ क्‍विंटल झाली. त्यांना १२०० ते ७२०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. ९५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ८०० ते १००० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. पालकाची आवक ७ हजार जुड्यांची झाली. त्यांना ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात कांदा २०० ते २५०० रुपये क्विंटललासलगावात १००० ते २२११ रुपये दर नाशिक :...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...