Agriculture news in marathi Online applications of 1,334 entrepreneurs from Kolhapur | Agrowon

कोल्हापुरातील १ हजार ३३४ उद्योजकांचे ऑनलाइन अर्ज 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

कोल्हापूर : जिल्ह्यात १ हजार ३३४ उद्योजकांनी ऑनलाइन अर्ज केले असून त्यापैकी ६६७ जणांना परवानगी देण्यात आली आहे. ४ हजार १६६ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात २६१ जणांनी आपले उद्योग सुरू केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर : जिल्ह्यात १ हजार ३३४ उद्योजकांनी ऑनलाइन अर्ज केले असून त्यापैकी ६६७ जणांना परवानगी देण्यात आली आहे. ४ हजार १६६ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात २६१ जणांनी आपले उद्योग सुरू केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसायाला परवानगी देण्याचं धोरण राज्य शासनाने घेतलं आहे. जिल्ह्यातील उद्योजकांना लवकरात लवकर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १ हजार ३३४ कारखानदारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. ६६७ जणांना परवानगी देण्यात आली आहे. यापैकी २६१ कारखानदारांनी ४ हजार १६६ कामगारांच्या सहायाने आपले कारखाने सुरू केले आहेत. 

जिल्हा प्रशासन म्हणून आमचं सर्व सहकार्य राहणार आहे. अजूनही कारखानदारांनी पुढे येऊन कारखाने लवकरात लवकर सुरू करावेत त्या माध्यमातून अर्थकारणाचे चक्र फिरले पाहिजे. या संकटात कामगाराला त्याचा रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त कारखानदारांनी पुढाकार घ्यावा. प्रशासन म्हणून सर्व प्रकारचे सहकार्य त्यांना राहील, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.  
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...