Agriculture news in Marathi Online registration for maize purchase started in Indapur | Agrowon

इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार समितीमध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी शुक्रवार (ता. २९) पासून सुरू केली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव वैभव दोशी यांनी दिली.

पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार समितीमध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी शुक्रवार (ता. २९) पासून सुरू केली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव वैभव दोशी यांनी दिली.

मका शेतमाल हमीभावात (आधारभूत दराने) खरेदीकरिता मार्केटिंग फेडरेशन व इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघ लि. इंदापूर यांच्या सहकार्याने बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमधील कार्यालयात ही नोंदणी सुरू होणार आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी सात बारा उताऱ्यांची मूळ प्रत, पीक पेरा (२०१९ -२० मका नोंद आवश्यक, आधारकार्ड, झेरॉक्स, बॅक खाते पासबुक झेरॉक्स व मोबाईल नंबरसह मका विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.

नोंदणीनंतर सरकारी धोरणानुसार शेतमाल आधारभूत किंमत १७६० रुपये दराने शेतकऱ्यांची मका एकरी ९.५० क्विंटल पीकपाणी पाहून खरेदी केली जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी मक्याची आर्द्रता १२ टक्केपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर टोकन दिले जाणार असून एसएमएस आल्यानंतर स्वच्छ व वाळलेला, स्वच्छ व एफएक्यू दर्जाची मका विक्रीस आणून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवरनागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली...
कोल्हापुरात वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत वांगी, टोमॅटो,...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात टोमॅटो, शेवग्याच्या दरात वाढपुणे   ः गुलटेकडी येथील पुणे कृषी...